Sunday, October 10, 2010

गणपति बाप्पा मोरया --- २०१० विसर्जन

गणपति बाप्पाची विसर्जन मिरवणुक

मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती. पारंपारिक पद्धतीने पालखीत बसून मिरवणूकीत दाखल झाला.


जोशाने वाजविण्यात आम्हीही कुठे कमी नाही.


मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरी गणपती

मानाचा तिसरा - गुरूजी तालीम मंडळ गणपती (पुण्याचा राजा)


मानाचा चौथा - तुळशीबाग मंडळ गणपती


मानाचा पाचवा - केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ


जोशात नाचणाऱया आजीबाई

मंडईचा गणपती -

पुण्याचा राजा - दगडुशेठ गणपती


0 comments:

Post a Comment