Wednesday, July 21, 2010

पुणे तिथे के उणे


पुणे आशिया खंडातील ५वि सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे. आपण जेव्हा प्रगति करतो आहोत तेव्हा काय काय गमावतो आहोत त्याची थोडीसी झलक.





जर आपल्याला छान पुण्यत रहयाच आहे तर आपणच आपल्याला सहकार्य करू शकतो. आपल्या मधला थोडासा बदल खुप काही बदलू शकतो.